लातूर जिल्हा

अमळनेर नगरपालिका व्यापारी संकुलाचा लीलावाचा मार्ग मोकळा,याचिकाकर्त्याची माघार

लातूर (एल.पी.उगीले) : अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल पुनर्बांधणी संदर्भात पालिकेने जाहिरात देऊन सदर व्यापारी संकुल व प्रशासकीय...

आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ उदगीर आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : दर वर्षी आंतरराष्ट्रीय रक्तदान शिबिर अंतर्गत रोटरॅक्ट क्लब पूर्ण जगभर रक्तदान शिबिर सप्ताह आयोजित करण्यात येते.या वर्षीचे...

रास्त भाव दुकानदार गरीब शीधाधारकांना धान्य कमी देत असल्याची चर्चा

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु. येथे चार रास्त भाव दुकान असुन ही चार ही दुकान शासकीय असुन सद्या...

बिपिन पाटील मित्र मंडळतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती जयवंतराव शिवाजीराव गरुड पाटील यांचा 63 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात...

आ. अमितभैय्या देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक मंत्री.आ. अमितभैय्या विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी...

डॉ. मायाताई कुलकर्णी यांना राज्यस्तरीय
फेस्कॉम महिला भूषण पुरस्कार प्रदान

लातूर (एल.पी.उगीले) : लातूरातील ममता हॉस्पिटलच्या संस्थापिका व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या ,डॉ. मायाताई मधुकरराव कुलकर्णी यांना राज्यस्तरीय...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

लातूर (एल. पी. उगिले) : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 21 मार्च 2023 रोजी राज्यातील कृषी...

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक सभेत सामील व्हा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांची साद

लातूर (प्रतिनिधी) : दिनांक 20 मार्च 2023 रोजी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले...

बाजार समित्यांना विद्युत बिलाची आकारणी निवासी पध्दतीने करावी-संतोष सोमवंशी

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या स्वतंत्र अधिनियमाखाली स्थापन झालेल्या प्राधिकारी संस्था आहेत. अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या...

संत ज्ञानेश्वर विद्यालय खरी कमाई उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात स्काऊट गाईड, कब बुलबुल पथकाच्या वतीने नुकतीच खरी कमाई उपक्रम झाला. कार्यक्रमाच्या...

error: Content is protected !!