हवसे, गवसे व नवसेंसह १० लाखांच्या वर आलेल्या भाविक यात्रेकरूंसह माळेगावच्या खंडोबा यात्रेचा उत्साहाने प्रारंभ
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार-------------------------------- ऑन दि स्पॉट रिपोर्ट *लोहा,* दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या व खंडोबाचे पवित्र स्थान म्हणून गणल्या गेलेल्या...
