लातूर जिल्हा

श्यामलाल हायस्कूल मध्ये कला अभिव्यक्ती उद्घाटन सोहळा संपन्न!

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, विद्यार्थी प्रिय सांस्कृतिक, कला अभिव्यक्ती उद्घाटन सोहळा...

शिवाजी महाविद्यालयात शरीर शोष्ट स्पर्धा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा च्या "ब " झोन शरीर शोष्ट best physique अंतर महाविद्यालयीन स्पर्धा उदगीर...

अंतरशालेय क्रिकेट सामन्यात दत्तगुरु इंग्लिश स्कूलचे यश

उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत सुरू असलेल्या तालुका स्तरीय 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटच्या सामन्यात उदगीरच्या दत्तगुरु...

महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींंचा संघ प्रथम तर मुलांचा संघ द्वितीय येऊन रस्सीखेच मध्ये मारली बाजी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या सेंट्रल झोन रस्सीखेच स्पर्धा नुकत्याच...

राज्यपाल कोशारी विरोधात आंदोलन,प्रतिमेला जोडे मारले

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरी शब्द वापरून तमाम शिवभक्तांचा अवमान केल्याबद्दल,...

मातृभूमी महाविद्यालयास “पॉवर लिफ्टींग” व बॉडी बिल्डींग “मध्ये सुवर्ण पदके

उदगीर (एल.पी.उगीले) : येथिल मातृभूमी महाविद्यालयास “ पॉवर लिफ्टींग " व “ बॉडी बिल्डींग " क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळाल्याने...

मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास होणार – आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदार संघातील अनेक गावे आजही अशी आहेत जेथे आजपर्यंत विकास निधी पोहचला नाही. त्यामुळे त्या...

देशी दारू व वाहनासह 1 लाख 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरीउदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर परिसरात अवैध देशी दारू आणि हातभट्टी याचा बाजार वाढला होता. या अनुषंगाने...

तीन गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपीस औरंगाबाद मधून अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरीलातूर/एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी दाखल झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण...

प्रशासनाचे दुर्लक्ष: अर्धवट रस्ता, पुलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अर्धवट पुलाला सीडीचा वापर, पिकांच्या राशी रानातचं!

अहमदपूर:-( गोविंद काळे )वैरागड साठवण तलाव झाल्यामुळे मन्याड नदीवर बांधलेला अर्धवट पूल आणि रस्त्याच्या नजीक पाणीसाठा मुबलक असल्यामुळे विळेगावच्या शेतकऱ्यांना...

error: Content is protected !!