डी.टी.एड,बी.एड स्टुडंट असोसिएशन संघटनेच्या पुनर्विस्तारात श्रीकांत जाधव कबनुरकर यांची राज्य सरचिटणीस पदी बढती
उदगीर (एल.पी.उगीले) : गेली अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीतील अग्रगण्य नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे श्रीकांत जाधव कबनुरकर यांची डी.टी.एड,बी.एड...
