खासदार संजय देशमुख यांची उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर येथे सदिच्छा भेट.
उदगीर (प्रतिनिधी)सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण जनतेसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे ही खऱ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.याच हेतूने यवतमाळ...
