लातूर जिल्हा

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगिले) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 28 वा वर्धापनदिन राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने विविध उपक्रमाने उदगीर येथे...

लातूर जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी सक्रिय… ही निव्वळ अफवा

उदगीर (एल.पी.उगीले) : लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात तसेच गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे...

मनसे नळगीर विभागाध्यक्ष पदी परमेश्वर भोसले यांची नियुक्ती

उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी जि. प., प. स. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय कार्यकर्त्यांना तालुका स्तरावरील पदे देऊन पक्ष संघटनात्मक बांधणी...

साधुराम भद्राजी कांबळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

देवणी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नेत्र आरोग्याची चळवळ बनलेल्या ‘दृष्टी अभियान’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामूळे 'दृष्टी अभियान ०२ ची सुरुवात करण्यात...

शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी करून सर्वांनी विनम्र अभिवादन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायकराव जाधव...

सचिन घोळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक भागवतराव घोळवे यांचे...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना देश पातळीवरील सहकार नेत्रुत्व पुरस्कार प्रदान

पुरस्काराची मिळालेली १ लाख रुपये रक्कम व स्वतः चे ४ लाख रुपये असे ५ लाख रुपये माजी मंत्री दिलीपराव देशमुख...

शहर आजार मुक्त व सुंदर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहराने शिक्षण क्षेत्रामध्ये चौफेर यश कमावले आहे. त्याप्रमाणे शहर आजार मुक्त सुंदर व गुणवत्ता पूर्ण...

उमेद ; हस्तकला वस्तू (बंजारा आर्ट) प्रदर्शन व विक्री

अहमदपूर (गोविंद काळे) : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...

कै. अशोकराव हाके पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कै अशोकराव हाके पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरची १२ वि सर्वसाधारण...

error: Content is protected !!