लातूर जिल्हा

सर्वसामान्य तळागाळातील माणूस डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक बांधिलकी जपून काम करणार – मा. मधुसूदन कांडलीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वसामान्य, तळागाळातील माणूस, डोळ्यासमोर ठेवून, व सामाजिक बांधिलकी जपून, काम करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग...

नीता मोरे एक उपक्रमशील शिक्षिका – बाळासाहेब पाटोदे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील शिक्षिका सौ. नीता मोहनराव मोरे यांना आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार...

राघवेंद्र अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 33 जणांचे रक्तदान

उदगीर (प्रतिनिधी) : येथील ब्राह्मण गल्लीतील श्री राघवेंद्र अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 33 जणांनी रक्तदान केले. गणेशोत्सवाच्या...

वर्ताळा तांडा ता. मुखेड येथे वृक्षारोपण संपन्न

मुखेड (गोविंद काळे) : विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड अंतर्गत...

उत्कृष्ट गौरी सजावटीस सृजन संस्थेकडून गौरव

अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गौरी पुजन व समोर करण्यात येणाऱ्या गौरी सजावट यामध्ये उत्कृष्ट सजावट...

इकोफ्रेंडली गणेश मूर्ती स्पर्धेचे निकाल जाहीर

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलांच्या कल्पक्तेला...

राजतिलक युवा गणेश मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपन

अहमदपूर (गोविंद काळे) : राजतिलक युवा गणेश मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बसवेश्‍वर...

बाबुराव कनाळे यांच्या घरी फुलले ब्रम्हकमळ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बाबुराव कनाळे यांच्या घरी ब्रम्हकमळ फुलले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रावण महिना ते...

रक्तदान काळाची गरज – आ. बाबासाहेब पाटील

चापोली (गोविंद काळे) : आजच्या कोरोनाच्या परस्थीतीत रक्तदान ही काळाची गरज असून चापोली येथील श्री ओम बाल गणेश मंडळाच्या वतीने...

उदगीर किल्ला जतन व दुरुस्तीसाठी 4 कोटी 88 लक्ष रु निधी मंजूर 

उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : उदगीर किल्ल्याच्या दुरुस्ती आणि जतन करण्यासाठी ना. श्री संजयभाऊ बनसोडे यांच्या प्रयत्नाने 4 कोटी 88 लक्ष इतका...