लातूर जिल्हा

श्यामलाल हायस्कूलचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश,100%गुणांचे दोन मानकरी !

उदगीर : येथील श्यामलाल स्मारक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत १००% गुण घेऊन दोन विद्यार्थ्यांनी...

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा ता अहमदपूर येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संचालक कुलदीप हाके व...

शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बळीराजा विद्यालय गंगाहीप्परगा शाळेचे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : मौ.गंगाहिप्परगा ता अहमदपूर जि लातूर येथील बळीराजा विद्यालयाचा 100% निकाल लागला तसेच गावातील सर्व नागरीक, सरपंच,...

कु. प्रियंका गोविंद भगत या विद्यार्थीनीला दहावीत ९५.४० टक्के गुण मिळाल्याबद्दल सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करीत आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावण्याची कामगिरी किनगाव ता अहमदपूर येथे...

वद्सावित्रीच्या पुण्यभूमीत शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या पुढाकाराने वृक्षरोपण

परळी (गोविंद काळे) : जेष्ठ शुध्द पोर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा, आपल्या पतीस दिर्घ आयुष्य लाभून हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी...

श्रीनाथ हॉस्पिटल येथे दोन दिवस पहिला, दुसरा, बुस्टर डोस लसीकरण शिबीर

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील श्रीनाथ...

अहमदपूर चाकूर तालुक्यातील साठवण तलावांसाठी १५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी!

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर - चाकूर तालुक्यांतील साठवण तलावांसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या...

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे एमटीएस परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता...

पु अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाचा 100% निकाल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच...

पु अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयाचे यश

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच...

error: Content is protected !!