लातूर जिल्हा

स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा बी फार्मसी चा निकाल शंभर टक्के

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचा बी.फार्मसी कोर्स...

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आक्रमक

उदगीर (अॅड.एल. पी. उगिले) : सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असून पेरणीपूर्व मशागतीची पूर्ण झाल्या आहेत. आता बी- बियाणे आणि...

पंडीत सुकणीकर यांच्या कार्याचा आ. निलंगेकर यांच्याकडून गौरव

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग...

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य सामाजिक योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

चाकूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य सामाजिक योजनेअंतर्गत चाकूर तालुक्यातील तीन लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप चाकुर- अहमदपुर...

लातूर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 534

नवीन 531 कोरोनाबाधित रुग्ण लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 80471 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 531 कोरोनाबाधित...

अचानक ब्रेक दाबल्याने मोटारसायकल वर पाठीमागे बसलेला एक जण पडून ठार

किनगाव (गोविंद काळे) : किराणा सामान आणण्यासाठी दुचाकीवर बसून अहमदपूर येथे गेले असता अहमदपूरहुन मोटरसायकलने व्होटाळा गावाकडे निघाले असता अचानक...

सार्वजनिक ठिकाणच्या ६२५ वृक्षांचे लांजी येथे संगोपन

सामाजिक कार्यकर्ते रामानंद मुंडे लांजीकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील लांजी येथील सामाजिक कार्यकर्ते...

कोरोनामुळे आंबा व्यापाऱ्यांना आर्थिक फटका

ग्राहकच नसल्याने मोठ्या प्रमाणात किंमती घसरल्या उलाढालीत तब्बल ६० टक्क्यांची घट अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी...

बँकामध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लामजना शाखेचा प्रकार औसा (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर...

कोरोना प्रादुर्भावामुळे रस्ते झाले सुनेसुने

पारावरच्या गप्पांना ब्रेक; गावाचा संवादही झाला फिका औसा (प्रशांत नेटके) : सकाळी रस्त्यावर गप्पा मारत उभे असलेली ग्रामीण भागातील माणसं...