दयानंद शिक्षण संस्थे च्या वतीने महाविद्यालयातील ११ वी १२ च्या विद्यार्थ्यांना टॅब चे वाटप
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी tab देणारे लातूरचे पहिले दयानंद महाविद्यालय लातूर (प्रतिनिधी) : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावलौकिक असलेल्या लातूर येथील...