जिल्ह्यात पाच ठिकाणी होणारी ड्राय रन यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्कर साठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात...