राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती स्थळाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रसंत, परमपूज्य, डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य राष्ट्रहितासाठी प्रेरक व ऊर्जा स्तोत्र असल्याचे सांगून जीवनभर...