उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात तिरळेपणावरील मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया महाशिबिर संपन्न
तिरळेपणा नेत्रतपासनी 320, तर 117 तिरळेपणा डोळयावर यशस्वी शस्त्रक्रिया. उदगीर (एल.पी.उगीले):- अंधत्व निवारणाचा महायज्ञ सुरू केलेले मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रासह...