दोन समाजामध्ये व्देषभाव निर्माण करण्याचे उद्देशाने व्हिडीओ व्हायरल करण्याऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद.
लातुर (प्रतिनिधी) शहरामध्ये कानपुर उत्तरप्रदेश येथील घटने संदर्भात लातुर शहरात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चावरुन हिंदु व मुस्लीम समाजामध्ये व्देषभाव निर्माण...
