जळकोट पोलीस ठाण्यात अमानुष मारहाणप्रकरणी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; ७ दिवसांत निलंबनाची मागणी
जळकोट (प्रतिनिधी) – युवासेना जळकोट तालुकाप्रमुख नंदकुमार शिवशेट्टे यांच्यावर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बाचावर व दोन कॉन्स्टेबलांनी...
