घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा, संघटन बळकट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार – जिल्हाप्रमुख ॲड. ब्रम्हाजी केंद्रे
उदगीर (एल पी उगिले): होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनात्मक बांधणीच्या...
