लोणीमोडच्या जि. प.प्रा.शाळेत तोंडार केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख शेषेराव राठोड यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील तोंडार येथे नवनियुक्त केंद्रप्रमुख म्हनूण शेषेराव राठोड याची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे अचानक शाळा भेटी दरम्यान...
