लातूर जिल्हा

मुस्लिम आरक्षणाचा विषय अर्ध्यावर सोडणार नाही – निवृत्ती सांगवे

उदगीर (एल.पी.उगीले) : मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण देऊन संरक्षण द्यावे आणि विकासाच्या प्रवाहात मागास असलेल्या मुस्लिम प्रवर्गाला देखील बरोबर घ्यावे....

भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या मराठवाडा अध्यक्ष पदी ज्ञानोबा चाटे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चाटे यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहुन रविंद्र देविदी मुंबई प्रणित भ्रष्टाचार...

किलबिल शाळेत स्पोर्ट्स मिट उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे दिनांक 1 व 2 मार्च रोजी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शरीर ही तेवढेच...

ग्रामीण जीवनाचे राहणीमान उंचावल्यास भारत लवकरच विकसित राष्ट्र होईल

सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरेलातूर (प्रतिनिधी) : भारतातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात त्यांचे सर्वांगीण जीवनमान उंचावले तरच...

राष्ट्रीय इव्हेंट परिषदेच्या सदस्य पदी टाईम स्क्वेअर इव्हेंट्स चे सर्वेसर्वा शैलेश रेड्डी यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : मराठवाड्याचे सुपुत्र टाईम स्क्वेअर इव्हेंट आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचे शैलेश रेड्डी यांनी गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर...

बालकांना पोलिओ डोस

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज पाच वर्षाखालील अहमदपूर येथील बालकांना...

बेनिनाथ कंपनीने परिसरातील शेतकऱ्यांचे हित जोपासले, मेळाव्यात अनेकांचे कौतुकाचे बोल

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करून गरजूंना शासनाच्या योजनांच्या...

बालक हे देशाचे भवितव्य – ना. संजय बनसोडे

उदगीर (एल. पी. उगिले) : देशातील लहान बालके हे देशाचे भवितव्य असून त्यांची काळजी घेणे हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे त्याला...

उदगीर विधानसभेचा विकास की, विकासाचा आभास ? – संजय राठोड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी प्रचंड असा निधी...

स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ऐतिहासिक भव्य दिव्य होतील – संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करुन त्यांच्यातील क्रीडा...

error: Content is protected !!