महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठातील पत्रकारिता पदवीचा शंभर टक्के निकाल
अहमदपूर ( गोविंद काळे)येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राद्वारे घेण्यात आलेल्यामे २०२३ मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी...
