आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.बाबासाहेब यांचे मोठे योगदान-डॉ.श्रीकांत गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) आधुनिक माणूस चंगळवादी,प्रेरणावादी उपभोक्तावादी बनलेला आहे. जगण्याची नैसर्गिकता, सहजता व स्वाभाविकता आज राहिलेली नाही.अशावेळी बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे.कारण...