जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर(माध्यमिक गटातून प्रथम अनिता खडके तर द्वितीय महादेव खळुरे विषय साधनव्यक्ती गटातून कामाक्षी पवार प्रथम)
अहमदपूर ( गोविंद काळे ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था मुरुड जिल्हा लातूर तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022-23...
