अहमदपूर हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 11 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 17 हजार 90 रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हा पोलीस अधीक्षक समय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या...
