लातूर जिल्हा

महात्मा फुले महाविद्यालयात उद्या’ रानभाजी ‘ महोत्सवाचे आयोजन

अहमदपूर, ( गोविंद काळे)येथील महात्मा फुले महाविद्यालयात आय.क्यु. ए.सी. अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने...

ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांना ‘ नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५’ जाहीर

अहमदपूर, ( गोविंद काळे )येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. परमेश्वर माणिकराव इंगळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

किलबिल मध्ये विद्यार्थी संसद पदग्रहण समारंभ संपन्न….

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेत नुकतीच विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली . सदरील नवनिर्वाचित सदस्यांचा...

किलबिल नॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

अहमदपूर: ( गोविंद काळे )जिल्हा क्रीडा परिषद लातूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हा स्तरीय...

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी किलबिलच्या आठ विद्यार्थ्यांची निवड…..

अहमदपूर( गोविंद काळे )शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथील क्रीडांगणावर दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी नुकत्याच तालुकास्तरीय...

जनमाता देवस्थान साठी लागेल तेवढा निधी देणार – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

चाकूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील आई जनमाता देवस्थानसाठी लागेल तेवढा निधी देऊन मंदिराचा विकास घडवून आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे...

स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तीसाठी चळवळ उभा केली – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

देवर्जन ( गोविंद काळे ) मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसाठी चळवळ उभा केली म्हणूनच आपण आज स्वातंत्र्य पाहत आहोत असे...

आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

चाकूर ( गोविंद काळे ) सर्वांनी आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री...

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

हंडरगुळी ( गोविंद काळे ) सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही....

अहमदपूर उपविभागांतर्गत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई

​अहमदपूर ( गोविंद काळे ) उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर...

error: Content is protected !!