लातूर जिल्हा

डोळे हे मानवाला दिलेली निसर्गाची मोठी देणगी – डाॅ.गिल

उदगीर (एल.पी.उगीले) : मानवाचे शरीर विविध अवयवानी बनलेले आहे.त्यातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा जीवनात सौंदर्य फुलवणारा...

गटशिक्षणाधिकारी शेख यांचा प्रहार पक्षाच्या वतीने सत्कार

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी कासिमसाब शेख यांचे स्वागत आणि यथोचित सत्कार प्रहार जनशक्ती पक्ष...

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मोरखंडे बंधूचे मेट्रो ब्रेन अबॅकस स्पर्धेत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : नांदेड येथे झालेल्या मेट्रो ब्रेन अबॅकस इंटरनॅशनल कॉम्पिटेशनमध्ये लेवल (C) च्या स्पर्धेत येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई...

पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती जिल्हाध्यक्षपदी व्ही. एस. कुलकर्णी, सचिव गणेश मुंडे

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला ,सांस्कृतिक महोत्सव समितीच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी(हत्तीबेट पर्यटन...

अतनुरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

अतनूर (एल.पी.उगीले) : हिंदुहृदयसम्राट दिवंगत सरसेनापती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज दि.२३ जानेवारी बाळासाहेबांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन...

हळदी कुंक कार्यक्रमातून महिलाना आर्थिक सक्षम बनविण्याचा नेहा क्रियेशनचा उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या सारखेच इतर महिलांनाही घरातच व्यवसाय उभा करून स्वयंपूर्ण बनावे, यासाठी येथील नेहा जोशी यांनी हळदी कुंकवाच्या...

लाल बहादुर शास्त्री विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली....

शिवाजी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे...

शिवाजी महाविद्यालय उदगीर यांचा महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लॅनर व ऑडिटर केदार खमीतकर यांच्यासोबत सामंजस्य करार

उदगीर (एल.पी.उगीले) : नैसर्गिक साधन संपत्तीचे योग्य पद्धतीने वर्गीकरण व्यवस्थापन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. व त्यासाठी त्या क्षेत्रात...

प्रसाद कुमठेकर यांचे साहित्यातील बोलीभाषा यावर व्याख्यान संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्याने साहित्यातील बोलीभाषा या विषयावरचे प्रसाद कुमठेकर यांचे व्याख्यान...

error: Content is protected !!