लातूर जिल्हा

राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. या काळात...

सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका – डॉ शरदकुमार तेलगाणे

उदगीर (एल. पी.उगिले) : सध्या वातावरणात बदल होत आहे. गारठा पडला आहे. अशा परिस्थितीत सामान्यतः सर्दी, खोकला, ताप यायला सुरुवात...

ब्रेल लिपीमुळे अंध विद्यार्थीना नवसंजवनी – डाॅ.रामप्रसाद लखोटीया

उदगीर प्रतिनीधी : ब्रेल लिपीचा उदय झाला अन अंध विद्यार्थ्याना आपल्या जिवनात शिक्षणाचा प्रकाश टाकणारी ब्रेल लिपी मुळे त्यांच्या जिवनात...

दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लातूर (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत...

यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेना विनम्र अभिवादन

स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले- मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांचे प्रतिपादन अहमदपूर (गोविंद काळे) : सबंध देशातील महिलांना हिम्मत व...

लातूररोड ते नांदेड या रेल्वेमार्गासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न 

सर्वांच्या सहकार्याने प्रश्नाला वाचा फोडणार अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या लातूररोड ते नांदेड व्हाया चाकुर अहमदपुर...

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन 7 तारखेला होणार

अहमदपूर (गोविंद काळे) : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने व अँड केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य...

सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बालाघाट तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संचालक अमरदीप हाके यांच्या...

किलबिल च्या माही आरदवाड ला राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक…

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय तलवारबाजी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या हरियाणा राज्यातील सोनीपत येथे दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान...

महात्मा फुले महाविद्यालयात बालिका दिन व स्त्री शिक्षण दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रीशिक्षण, सत्यशोधक, समता, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक जाणिवाचे महत्त्व समाजाच्या सर्व थरांतील लोकांना पटवून देण्यासाठी आयुष्य...