दुकान दुसऱ्याला दिल्याशिवाय धान्य घेणार नाही म्हणुन दिवाळीचा किट व धान्यावर घातला अडोळवाडी च्या महिला व पुरुषांनी बहिष्कार!
वाढवणा (हुकूमत शेख) : पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगीर तालुक्यातील अडोळवाडी येथील रास्तभाव दुकान महिला बचत गटाला मिळाली...
