लक्ष्मीच्या पावलाने लाचेची रक्कम आली !!
दुर्दैवाने पोलीस उपनिरीक्षक मॅडमला अटक झाली !!!
लातूर (एल.पी.उगीले) : सामान्यतः प्रत्येक कार्यालयामध्ये पुरुष अधिकारी, कर्मचारी हे लाचेची मागणी बिनधास्तपणे करतात. असे समजले जाते. तसेच महिला अधिकारी...
