लातूर जिल्हा

नांदेड लातूर रोड लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा

रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी अहमदपूर ( गोविंद काळे ) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा...

भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान जगात श्रेष्ठ – माजीमंत्री विनायकराव पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा...

अहमदपूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती उत्सवात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव तथा स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांची जयंती...

वैज्ञानिक दृष्टिकोन युवा पिढीमध्ये रुजविण्याची गरज आहे – डॉ मीनाक्षी नलबले

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे विज्ञानावर आधारित असणारा हा आपला देश यामध्ये अंधश्रद्धेच्य माध्यमातून अनेकांचे अज्ञानापोटी बळी गेलेला आहे. प्रत्येकाने...

महाराष्ट्रातील बालविवाह पद्धत कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे

लेखक समीक्षक हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन अहमदपूर (गोविंद काळे) : भारत देशाने सबंध विश्वामध्ये नेत्रदीपक भरारी घेतलेली आहे परंतु देशाच्या...

निसर्ग सृष्टी म्हणजेच भगवंताचा प्रसाद होय

वीरमठ संस्थांचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रतिपादन अहमदपूर (गोविंद काळे) : सर्व विश्वामध्ये भगवंताचे रूप एकच असून सर्व निसर्ग...

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप चा मोठ्या उत्साहात समारोप

उदगीर (एल. पी. उगिले) : गेल्या 15 तारखेपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियन स्पर्धांचा उदगीरकरानी पुरेपूर...

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई...

निराधार लोकांना घरपोच सेवा देणारी देशात लातूर बँक पहिली – आ.धिरज देशमुख

भातांगळी येथे समाधान शिबीर संपन्न लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने लातूर तालुक्यात चांगले व...

हडपसर मधील मटका किंग बैजु बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर पोलीसांचा छापा

पुणे (प्रतिनिधी) : हडपसर मधील मटका किंग बैजु बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली. हडपसर परिसरात वर्धमान...

error: Content is protected !!