उदगीर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे हा:हा:कार,शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक खेडेगावातून अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. शेतीला चक्क नदीचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिकासह शेतातील...
