देशातील प्रत्येक राज्यात किसान मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कृषी योजनांची जनजागृती करणार – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
दिल्ली/ लातूर : गेल्या आठ वर्षांमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने शेतकर्यांसाठी आर्थिक प्रगती साधणार्या विविध योजनास मान्यता दिली आहे....
