लोहारे गुरुजी यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे...
