शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या वाढदिवसानिमित्त 32 युवकांचे रक्तदान
उगीर (एल.पी.उगीले) शिवसेनेचे नेते तथा माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांचा वाढदिवस...
