लातूर जिल्हा

धोकादायक गुंड 01 वर्षासाठी ‘एमपीडीए’ खाली तुरुंगात स्थानबद्ध; कुख्यात गुंडाविरुद्ध लातूरच्या इतिहासातील तिसरी मोठी कारवाई

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील गुंडगिरी व भाईगिरी संपुष्टात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेमधील तिसरी कारवाई असून...

तोंडार चे आरोग्य उपकेंद्र राहुल केंद्रे यांच्या प्रयत्नातून झाले – सौ.विजयाताई बिरादार

उदगीर : जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी तोंडार चे आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न करुन तोंडार येथे भव्य...

उदगीर जिल्हा निर्मितीसह विविध विषयावर राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत ना. बनसोडे यांची चर्चा

उदगीर (एल.पी.उगीले) : मागील काही वर्षात राज्य सरकारकडे विविध माध्यमातून जिल्ह्याचे विभाजन करून नवे जिल्हे निर्माण करण्याची मागणी होत आहे....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालयात आगष्ट क्रांती दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालयात भारत मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे सचिव .देविदासराव नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑगष्ट क्रांती...

साहित्य म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग – अनिता येलमटे

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कथाकार अनिता येलमटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या...

बॅडमिंटनच्या झोनल स्पर्धेत महाराष्ट्र विजयी:नागेश चामलेची तगडी कामगिरी

उदगीर (एल.पी.उगीले) : बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बॅडमिंटनच्या वेस्टझोन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला पहिल्या मॅचला बाय मिळाला, दुसरी सेमिफायनल मॅच...

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे09 ऑगस्ट 2023 पासून देशभरात राबविण्यात येणाऱ्या...

संगीतमय शिवरुद्राच्या मंत्रोच्चारात शिव महापुजनास शिवभक्तांचा उत्सफुर्त सहभाग

उदगीर(एल.पी.उगीले) अधिक श्रावणमास निमित्य ष.ब्र.108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूर यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित संगितमय शिवरुद्र मंत्रौच्चारात शिव महापुजनास भक्त उत्सफुर्त...

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त उदगीर नगरपरिषद द्वारे विविध कार्यक्रम संपन्न”

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगरपरिषदे द्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा समारोप निमित्त माझी माती माझा देश उपक्रमांतर्गत "मिट्टी को नमन, वीरो...

जिल्हाधिकारी यांनी डोईवर घेतला कलश… प्रभात फेरीत घेतला सक्रिय सहभाग…!!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अमृत सप्ताह लातूर (प्रतिनिधी) : सकाळी दहाच्या दरम्यानची वेळ जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रभात फेरी निघत होत्या. मात्र...