लातूर जिल्हा

यशवंत प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांच्या दिंडीने अहमदपूरकरांना केले मंत्रमुग्ध

अहमदपुर ( गोविंद काळे) येथील यशवंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अहमदपूरकरांना केले मंत्रमुग्ध.याबाबत अधिक माहिती अशी की, येथील यशवंत प्राथमिक शाळेच्या...

शाहू महाराजांच्या विचाराची युवा पिढी सह देशाला गरज..!! – डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

अहमदपूर ( गोविंद काळे ) देशात आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम मांडून ती प्रत्यक्षात आपल्या राज्यात राबवून उपेक्षितांना प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम...

आ.बाबासाहेब पाटील यांच्या निधीतून १ कोटी १४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

अहमदपूर( गोविंद काळे ) शिवनखेड खु. येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील...

स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत राम मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांच्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ !

चाकुर( गोविंद काळे ) वडवळ ना. येथे स्थानिक आमदार विकास निधी योजनेअंतर्गत राम मंदिरासाठी 10 लक्ष रुपयांच्या सभागृहाचा भूमिपूजन समारंभ...

महात्मा फुले महाविद्यालयातील ‘यचममु ‘विद्यापीठ केंद्रातून गणेश चव्हाण सेट परीक्षा उत्तीर्ण

अहमदपूर ( गोविंद काळे)तालुक्यातील सांगवी तांडा येथील रहिवासी, महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी गणेश गुलाब चव्हाण...

मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हेलेन केलर यांची जयंती

लातूर (प्रतिनिधी) : विशालनगर परिसरातील साई मंदिरासमोरील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये हेलेन केलर जयंती साजरी करण्यात आली.या वेळी श्रीकृष्ण लाटे,शाळेच्या प्राचार्य...

बिर्ला इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील बिर्ला ओपन माईंडस इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी...

रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षपदी मंगला विश्वनाथे, सचिवपदी सरस्वती चौधरी

उदगीर (एल.पी.उगीले.) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या सन २०२३-२४ या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी मंगला विश्वनाथे यांची तर सचिवपदी...

बदलत्या काळानुसार ग्रंथालय बदलली पाहिजेत – डॉ. सुधीर जगताप

उदगीर (एल.पी.उगीले) : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. आज माहिती व तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक ग्रंथालयाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत...

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी । ‘- ह.भ.प डॉ. अनिल मुंढे महाराजांनी दुमदुमवली अवघी पंढरी !

अहमदपूर, ( गोविंद काळे)संतांनी उभारलेल्या पृथ्वीतलावरील वैकुंठनगरी असलेल्या पंढरपूर या पावनभूमीत कष्टकरी, कामगार, दीन दलित, पीडित, वंचित तसेच भांडवलदारांसह सर्वहारा...