महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या 2024 पुरस्काराने युनिक कंप्युटर्स धर्माबादचा गौरव
नांदेड (मा.ना.झेंपलवाड) महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची दरवर्षी प्रमाणे विभागीय वार्षिक बैठक लातूर येथे हर्शोल्हासात संपन्न झाली.सदरील बैठकीमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्रांना विविध...
