उदगीर कोनाळे कोचिंग क्लासेसच्या 19 विद्यार्थ्यांचे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ऐतिहासिक यश,९४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण
उदगीर (एल.पी.उगीले): डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2024 मध्ये कोनाळे कोचिंग क्लासेस, उदगीरच्या 19 विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे....
