कलियुगातील ईश्वरी अवतार डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज – रामलिंग तत्तापूरे
अहमदपूर (गोविंद काळे) : सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे,विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणारे, अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करणारे, राष्ट्राभिमान शिकविणारे, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाड्यातील...
