लातूर जिल्हा

अंदर बहार जुगाराने घेतली गती !! हप्तेखोरीतच अडकली पोलिसांची मती!!!

रोखठोक : अड. एल.पी.उगीले उदगीर शहर आणि ग्रामीण भागात सध्या अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. जुगाराचे तर गल्लीबोळात अड्डे निर्माण...

अनिशा घोडके विद्यापीठात तृतीय आल्याबद्दल शिवाजी महाविद्यालयात सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाची एम एस्सी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अनिशा गोपाळकृष्ण घोडके विद्यापीठातून तृतीय आलेली आहे. या...

उदगीर सायकलिंग क्लबच्या वतीने होळसंबरे व रंगवाळ यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हाफ आयर्न मॅन स्पर्धेत उदगीर सायकलिंग क्लबचे सदस्य विवेक होळसंबरे...

शिवसेना (ठाकरे) गटाच्या तालुका प्रमुखपदी चंद्रकांत टेंगेटोल

उदगीर (प्रतिनिधी) : पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या आदेशाने,संपर्कप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण व...

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत टाकळगाव नागठाणाकरांनी गाजविला उपोषणाचा सहावा दिवस

अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पाटील यांच्या समर्थनात व सरसकट मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू...

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास अहमदपूर येथे प्रतिसाद, साखळी उपोषणाचा ७ वा दिवस

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा आरक्षणाचा लढा अनेक वर्षापासून सुरु असुन या लढ्याचे नेतृत्व लढवय्या मावळा मनोज जरांगे पाटील यांनी...

स्मशानभूमी व कबालनाम्याच्या प्रश्नांसाठी तहसिलवर धडकला भव्य मोर्चा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील 49 ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी मंजूर करावी आणी 86 ठिकाणी दलित समाजाच्या स्मशानभूमी मंजूर करावे यासाठी...

हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात लातूर जिल्ह्यातील सैनिकांचे मोठे योगदान – माजी मंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी निजामाच्या अन्याय अत्याचाराला मराठवाड्यातील जनता पूर्ती कंटाळली होती. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद...

संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : 17 सप्टेंबर 2023 येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा. कार्यक्रमाच्या...

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी कोकणे निवेदिता,...

error: Content is protected !!