अहमदपूर व चाकुर तालुक्यातील खरीप पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपाची मागणी.
अहमदपूर ( गोविंद काळे ) : अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या संकटात सापडल्याने खरीप हंगामातील पिकाचे...
