अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर!
लातूर (एल.पी.उगीले) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला जळकोट तालुक्यातील एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासनाने...
