लातूर जिल्हा

येणाऱ्या सर्व निवडणुका रेणापूर तालुक्‍यात भाजपा स्‍वबळावर लढवणार – आ. कराड

लातूर (प्रतिनिधी) : आगामी काळात होवू घातलेच्‍या रेणापूर तालुक्यातील सर्व निवडणुका कोणाशीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर सर्व...

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत किलबिलची चमकदार कामगिरी..!!

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकत्याच बारामती जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूलचा विद्यार्थी अविनाश...

भारताने जगाला विकासाची सर्वांगीन दृष्टी दिली – डॉ. डी.एम. खंदारे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारत देशाला फार मोठी परंपरा आहे. साहित्य, कला, आयुर्वेद, योगा, विज्ञान या सर्वांचे बीज भारतीय शास्त्र...

मतदार संघात विकासाची गंगा खेचुन आणली ती केवळ आपल्या मतामुळेच – आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): जनतेनी जनतेच्या सेवेसाठीच लोकप्रतिनिधीला निवडून दिलेले असते, मात्र कांहीं लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक नसून स्वतः कोणीतरी मोठा व्यक्ती आहे,...

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची अहमदपूर व चाकूर उपविभागात छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 12 व्यक्ती विरोधात 10 गुन्हे दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : अहमदपूर आणि चाकूर उपयोगाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी आपली...

ग्राहक संरक्षण परिषद अशासकिय दक्षता समित्या केवळ आता कागदावर ! शासनाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वस्त धान्य दुकानातील वितरण सुरळीत व पारदर्शकरीत्या व्हावे, हा उद्देश ठेवून जिल्हा पातळीवर ग्राहक संरक्षण परिषद अशासकिय...

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनची छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 6 गुन्हे दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : "आले शंकराच्या मना,तेथे अवैध दारू विक्रेत्यांचे कांहीं चालेना!"अशी चर्चा आता औसा परिसरात चालू आहे.एका बाजूला जिल्हा पोलीस...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन 24 कोटी  7 लाख 50 हजार रुपयाचा निधी मंजूर – माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर जळकोट मतदार संघातील अनेक गावे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यापासुन वंचित होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात...

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन...

महात्मा फुले परिवाराच्या शिवजयंतीने शहराचे लक्ष वेधले

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले परिवाराच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती आकर्षक विविध...

error: Content is protected !!