लातूर जिल्हा

निवडणूक खर्च सादर करा, अन्यथा कार्यवाही : तहसीलदार सुरेश घोळवे.

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील ८ ग्रामपंचायातींच्या निवडणुकीत २२८ पैकी २१२ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. मात्र,...

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भाषिक...

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे निरोप समारंभ संपन्न

देवणी/रणदिवे लक्ष्मणएक स्पष्ट , निष्पक्ष आणि सक्षम ,इत्यादी गुण अंगीकृत सुप्रिया अनिल कांबळे यांचा दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी आबासाहेब...

शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करणार – सचिन दाने यांचा इशारा

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खारिप पीकविमा २०२१ व नुकसान भरपाईची देय रक्कम तात्काळ मिळावी यासाठी आंदोलने करूनही फायदा होत...

उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. रामकृष्ण धायगुडे व डॉ.विठ्ठ्ल मोरेंचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण नांदेड विभागाच्या विभागीय सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. डॉ. रामकृष्ण धायगुडे...

यशवंत विद्यालयाचा विश्वास फड स्वाश स्पर्धेत विभागात सर्वप्रथम राज्यास पात्र

अहमदपूर ( गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे दिनांक...

रामकृष्ण धायगुडे यांची नांदेड विभागीय सहसंचालकपदी निवडीबद्दल जंगी सत्कार

नांदेड (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण नांदेड विभागाच्या विभागीय सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. डॉ. रामकृष्ण धायगुडे...

संशोधन हा शैक्षणिक धोरणाचा चेहरा आहे – डॉ. सतीश ससाणे

अहमदपूर (गोविंद काळे) : पारंपरिक शिक्षण व्यवस्था ही आता कालबाह्य झाली असून, येत्या काळात येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी...

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारांचा लढा हा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी होता – प्रा बालाजी आचार्य

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर मराठवाड्याच्या मातीतील ऐतिहासीक दिवस १४ जानेवारी मानला जात असून या दिवशी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला...

नूतन सरपंच सकोळकर,उपसरपंच सौ.वाडीकर व सदस्य सत्कार संपन्न

देवर्जण (एल.पी.उगीले) : मौजे हणमंतवाड़ी(देवर्जन) ता.उदगीर येथे देवर्जन ग्राम पंचायतचे नूतन सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला...

error: Content is protected !!