शेकापूरात जनशक्ती ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय,सरपंचपदी उर्मिला शेळगे:9 पैकी 8जागावर वर्चस्व
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी शेकापूर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच...
