लातूर जिल्हा

लातुरात प्रथमच बिनटाक्याची हृदयशस्त्रक्रिया

विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी बंद केले ऱ्हदयाचे छिद्र लातूर (प्रतिनिधी) : बालकाच्या हृदयाला असणारे छिद्र बंद करण्यासाठी विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टरांनी कसलीही...

बीज उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाने पैसे मिळावेत

शिवसेनेचे कृषीमंत्र्यांना निवेदनरेणापुरात सोयाबीन संशोधन केंद्र स्थापण्याची मागणीलातूर (प्रतिनिधी) : महाबीज कंपनीचे बीज उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे पैसे मिळावेत.सोयाबीनचे...

लातुर येथील राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेला आ.बाबासाहेबजी पाटील यांची उपस्थिती

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषद दि १६ ऑगस्ट रोजी पार पडली. या परिषदेला कृषीमंत्री मा. दादाजी...

दलीत पॅथर शहराध्यक्ष पदी बजरंग गायकवाड

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर शहराध्यक्ष पदी युवक कार्यकर्ते...

मनुष्याच्या पूर्वीच वनस्पतींचा जन्म : ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

उदगीर (प्रतिनिधी) : मनुष्याच्या जीवनात पशु व वनस्पतींचे महत्व मोठे आहे. मनुष्याच्या निर्मितीच्या अगोदरच वेगवेगळ्या वनस्पतींची निर्मिती झाली असल्याचे सांगत...

उदगीर येथे धर्मवीर संग्रामप्पा स्मृती दिनानिमित्त वचन सप्ताहाचे आयोजन

उदगीर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, क्रांतीवीर, उदगीर वीरशैव समाजाचे संस्थापक अँड. धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८२ वी पुण्यतिथीनिमित्त उदगीर वीरशैव...

शेतकऱ्यांना हातात रूमणे घेऊन यायची वेळ येऊ देऊ नका – दीलीपराव देशमुख

रेणापूर (एल पी उगीले) : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांची सतत अडवणूक केली जात आहे. एका बाजूला डीपी बसवण्यासाठी,...

डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिम अवस्थेतील मातेेची केली यशस्वी प्रसुती

अहमदपूर (गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर यांनी अति जोखिाम...

उजना गाव व हद्दीतील दारु बंद करण्यासाठी सर्वानुमते ठराव घ्यावा

दारुबंदीसाठी महिलांनी कंबर कसली, किनगाव पोलिसात तक्रारअहमदपूर (गोविंद काळे) : येथुन जवळच असलेल्या उजना गावातील व हद्दीतील दारु बंद करण्यासाठी...

महात्मा गांधी महाविद्यालयात डॉ.कॅ.अनिता शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालयात नुकत्याच प्राचार्य पदावर विराजमान डॉ. कॅ. अनिता शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी 15...