लातूर जिल्हा

औशात मटका चालविणाराला आशिर्वाद कोणाचा ?

शहरातील मटका बंद करण्यांची मागणीऔसा (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी चे प्रमाण वाढत आहे. गल्लोगल्ली बोळा मध्ये मटका जुगार धंदे...

उदगीर वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नवटक्के, सचिवपदी ॲड. हुडगे

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील वकील संघाची निवडणुक संपन्न झाल्या.या निवडणुकात विधिज्ञ बाळासाहेब नवटक्के यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला .या...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात राष्ट्रवादी काँग्रेसच अग्रेसर राहील – सक्षणाताई सलगर

उदगीर (एल. पी. उगिले) : आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदारसंघा इतकेच मर्यादित नव्हे...

कौशल्य विकास व उद्योग केंद्राचे उद्घाटन

उदगीर (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल उदगीर व सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयाच्या वतीने कायमस्वरूपी तळागाळातील महिलांच्या...

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणी शिक्षा झालेल्या 11आरोपींना सोडण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजप शासनाचा निषेध

वाढवणा बु : बिलकीस बानोच्या बलात्काराच्या आरोपीना सोडून देण्यात आल्याच्या निषेधार्थ वाढवना बु येथे शिवाजी चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात...

बालकाला आपटून जिवे मारन्याचा प्रयत्न करणाऱ्या वाढवणा येथील संग्राम नारायणकर यास 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

वाढवणा बु : वाढवना बु येथील रहिवाशी असलेला संग्राम पांडू नारायणकर या आरोपीने गावातीलच फिर्यादी अब्दुल रहीम अहमदसाब कासार यांचा...

अतनूर तंटामुक्ती अध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील

अतनूर (प्रतिनिधी) : येथील तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी विकास गोविंदराव सोमुसे-पाटील तर उपाध्यक्षपदी अरविंद माधवराव सासट्टे यांची ग्रामसभेत एकमताने निवड...

कायद्याची माहिती नाही म्हणून गुन्हा करण्यास मुभा नाही – जिल्हा सत्र न्यायाधीश डी पी सातवेळकर

उदगीर (एल.पी. उगिले) : कायद्याचे अज्ञानच कायद्याला मान्य नसल्याने कायदा लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत जिल्हा सत्र न्यायाधीश...

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे युवक नेते प्रशांत भोसले यांच्या वतीने श्रावणमासा निमित्त बेल पत्राचे घरोघरी वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवक लातुर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले यांच्या वतीने श्रावणमासाचे निमित्त साधुन शहरातील...

तालुकास्‍तरीय लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पंचायत समिती सभाग्रहात दि २४ ऑगष्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत तालुक्यातील तालुकास्‍तरीय लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या...

error: Content is protected !!