लातूर जिल्हा

शिक्षणामुळेच आदर्श नागरिक तयार होतो – प्राचार्या रेखाताई तरडे

अहमदपूर (गोविंद काळे) : मागील दोन तीन वर्षांपासून कोविडच्या काळात शाळा बंद असल्याने काही काळासाठी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला.या काळात...

किलबिल मध्ये विज्ञान प्रदर्शन व खरी कमाई कार्यक्रम उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेमध्ये दि 26 व 27 फेब्रुवारी असे दोन दिवस विज्ञान प्रदर्शन व...

काव्यांकुर हस्तलिखित काव्य संग्रहाचे विमोचन

उदगीर (प्रतिनिधी) : श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उदगीर येथे *काव्यांकुर * या विद्यार्थिनींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जिल्हा ग्रंथालय...

शेकापूर येथे सुप्रसिध्द शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : मौजे शेकापूर येथील ‍ शिवजन्मोत्सव सप्ताह समितीच्या वतीने सुप्रसिध्द शिवशाहीर 'स्वराज्यरक्षक संभाजी फेम' संतोष साळुंखे यांचा पोवाडे...

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी ग्रामीण भागात सुरू होतोय “रीड लातूर”

सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांचा पुढाकार भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला अनोख्या उपक्रमाची घोषणा; नामवंत चित्रपट कलावंतांकडून उत्स्फूर्तपणे पुस्तकरुपी मदत लातूर (प्रतिनिधी)...

यशवंत विद्यालयात राष्ट्रसंत यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयांमध्ये राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात...

केंद्रातील भाजप सरकारचा जाहीर निषेध!

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या...

कार्यकर्त्‍यांनी आत्‍मविश्‍वासाने काम करावे – आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्‍या निवडणुका या कार्यकर्त्‍यांच्‍या असून भाजपा पुर्णपणे ताकतीने लढणार आहे. तेव्‍हा...

‘वन फोर थ्री’ चित्रपटाचे दयानंद कला महाविद्यालयात प्रमोशन

'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन'निर्मित 'वन फोर थ्री' चित्रपट 4 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीस लातूर (प्रतिनिधी) : रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर...

तरूणांना रोजगार निर्मितीसाठी बोगी कारखाना आणण्याचे काम पाटील, पवारांनी केले – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : देशातील लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक हूशार तरूण भारत देशात आहेत. आणि सुशिक्षीत बेकारांची संख्याही आपल्याच देशात अधिक...

error: Content is protected !!