गणेश चतुर्थी शुभमुहूर्तावर पाच रूग्णवाहिकेचे आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते लोकार्पण
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरीकांच्या आरोग्याची प्राथमिकता...
