लातूर जिल्हा

पत्रकार मा.रा. कराड यांचे दु:खद निधन

अहमदपूर ( प्रतिनिधि) : तालुक्यातील चिखली येयील जेष्ठ पत्रकार मा रा उर्फ माधवराव रानबा कराड यांचे अत्पशा आजाराने मंगळवारी सकाळी...

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी राज्यभरात साडे चारशे ठिकाणी...

डोंगरे दाम्पत्याचा देहदानाचा संकल्प

लातूर (प्रतिनिधी) : वाले नगर खाडगाव रोड लातूर येथील रहिवासी असलेले शिवाजी डोंगरे व त्यांच्या पत्नी सौ. मनोरमा शिवाजी डोंगरे...

गदगप्पा मानकरी विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील गदगप्पा मानकरी विद्यालयात शनिवार, दि. २६ ऑगस्ट रोजी शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. याचे उद्घाटन...

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती आंबेगाव येथे संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आंबेगाव येथे लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

भोईसमुद्रगा येथे हरिनाम सप्ताहाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट

विठ्ठल रखुमाई मंदिरात केली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी विकासरत्न...

सुसाईडल कोटा पॅटर्न….. 24 तासात दोन विद्यार्थी तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची आत्महत्या…

अहमदपूर (गोविंद काळे) : राजस्थान येथील कोटा या शैक्षिणक शहरात एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील...

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर!:SSCमध्ये लातूर विभाग टॉप

लातूर (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86...

क्रिकेट स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाचा संघ विजयी

देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका शैक्षणिक संकुलांतर्गत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. संस्थेचे सचिव मा....

सुसाईडल कोटा पॅटर्न; 24 तासात दोन विद्यार्थी तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची आत्महत्या

अहमदपूर (गोविंद काळे) : राजस्थान येथील कोटा या शैक्षिणक शहरात एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात लातूर जिल्ह्यातील...