मुदखेड ग्रामस्थांच्या वतीने अरविंद बिरादार व ज्ञानोबा तेलंगे यांचा भव्य नागरी सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र, कर्नाटक सीमावर्ती भागातील कमालनगर तालुक्यातील दापका सर्कलमध्ये सुरू असलेल्या एकसष्टाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सुपुत्र अरविंद...
