लातूर जिल्हा

बदलत्या काळाचे सर्वंकष भान ठेवून जीवनाचा अभ्यास करा – प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर

उदगीर (एल.पी.उगीले) : "सध्याच्या संगणकीय युगात मोबाईलद्वारे अभ्यास करण्याची जीवघेणी परंपरा अधिकाधिक वाढली असून ग्रंथ वाचन संस्कृती कडे दुर्लक्ष होत...

सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : कार्यकर्ता घडण्यासाठी आयुष्यातील किमान पंचविस वर्ष खर्च करावे लागतात तेंव्हा कूठे एक सजग कार्यकर्त्याचा जन्म होतो.समाजातील...

“म्हणून तर हिरकण्या होतात कुणब्याच्या पोरी”

अहमदपूरात रंगले चार तास रंगले निमत्रितांचे कविसंमेलन . अहमदपूर (गोविंद काळे) : नवव्या लेखिका साहित्य संमेलनात दिनांक 21 रोजी सायंकाळच्या...

बसची वारी आणि लय भारी कथाकथना चा सादरीकरणांने श्रोते झाले मंत्रमुग्ध

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नवव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या कथाकथन या भागांमध्ये मराठवाड्यातील नामवंत लेखिकांनी आपल्या कथा सादर केल्या.या कथाकथन...

मराठी कादंबरीतून स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षितच मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात परिसंवादातील सूर

अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रियांच्या प्रश्नांना ज्याप्रमाणात मराठवाड्यातील स्त्री कांदबरीकारांनी प्राधान्य द्यावयास पाहिजे होते, त्याप्रमाणात ते दिले गेले नाही. अशी...

जरांगे पाटलांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहमदपूर तालुक्यातून शेकडो वाहने मुंबईकडे रवाना

टप्प्याटप्प्याने वाहनांची संख्या वाढणार अहमदपूर ( गोविंद काळे ) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय असलेल्या अहमदपूर तालुक्यातून मुंबईतील महामोर्चासाठी...

अहमदपुरात लेखिका साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने शहर दुमदुमले

9 वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा अहमदपुरात शानदार शुभारंभकुटुंबामध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान द्याउद्घाटक प्रतिभाताई शिंदे यांचे प्रतिपादन अहमदपूर (गोविंद काळे)...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य हे उपेक्षित राहिले – डॉ. महेश मोरे.

उदगीर (प्रतिनिधी) परकीयांची सत्ता आणि वर्ण वर्चस्वाच्या काळात राष्ट्र आणि धर्म विकासात लोकसेवेसाठी स्वार्थाला लाथाडून अवमान, अपमान व बहुमान यांचा...

मराठी भाषा हीच महाराष्ट्राची खरी ओळख – प्रा. शिवाप्पा पाटील

शाहूवाडी (प्रतिनिधी) : अवीट गोडी असलेली मराठी ही आपल्या महान अशा महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मराठी भाषा आपली मातृभाषा असून...

समर्थ विद्यालयात आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबीर.

उदगीर (प्रतिनिधी): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आर्थिक...

error: Content is protected !!